फलटण चौफेर दि १४ जून २०२५
ठाकुरकी ता. फलटण येथील पंधरकी नामक शिवारात कोणीतरी अज्ञाताने संदीप मनोहर रिटे याचा गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती याबाबत फलटण शहर पोलिसांनी तपास करून संशयित मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने, वय २१ वर्षे, व सोमनाथ माणिक मदने, वय ३२ वर्षे दोघेही रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी यांना अटक केली आहे
याबाबत फलटण शहर पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी,दिनांक १२ रोजी पालीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, फलटण शहरामधील मच्छी मार्केट येथे दिनांक १० रोजी सायंकाळी संदीप रिठे व अज्ञात इसमाचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्या अज्ञात इसमाने मयत संदीप याचा मोबाईल काढून घेवून तो तेथुन निघुन गेला होता. त्याचे पाठोपाठ मयत संदीप रिटे हा देखील गेला त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोउपनि विश्वास शिगाडे यांचे तपास पथकाने वेशांतर करून त्यांच्या तपासाची दिशा तरचुन तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदार यांचे जाळे तयार करून त्या अज्ञात इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्या इसमाकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या चुलतभावाच्या सांगण्यावरून, साडेपाच लाख रुपयांची खुपारी ठरवून संदीप रिटे वाला जीये गारल्यापर पैसे देण्याच्या अटीवर गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील प फलटण शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर खूनाचा गंभीर गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासाचे आत उघड केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नयले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा, बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण बेचकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस स्टेशन, सहायक पोलीस निरीक्षक, नितीन नम, नितीन शिदे, रोहित फार्ण, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिमाडे, परितोष दातीर, गोपाल अदने, पोलीरा अंमलदार मोहन नाचण, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, अमोल माने, जित कणे, जयवंत खांडके, भूनिर मूल्ला, हरान तडयी, सनी आयटे, अजय जाधव, अगित डोंडे, अमृत कर्पे, पंकज येसके, शिवाजी भिसे, प्रवीण कांपळे, स्वप्निल दीड, केतन शिंदे, विराज वर्णेकर, प्रवीण पयार, वैभव सावंत, दलजीत जगदाळे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल बारेला, बापूराव थाकगुरे, राजेंद्र नाळे, नितीन सजगणे, सचिन भोसले, चंद्रकांत धापते, जितेंद्र टिके, काकासो कर्णे, सचिन रातोळे, गणेश अण्ण्डे, निखील गायकवाड, अतुल बडे महिला पोलीस अंमलदार राणी फाळके, यांनी सहभाग घेतला